Type Here to Get Search Results !

शरद पवार यांच्या वाढदिवसा निमित्त सासवड येथे रक्तदान शिबिरात 227 रक्त दात्यांनी केले मतदान

 

शरद पवार यांच्या वाढदिवसा निमित्त सासवड येथे रक्तदान शिबिरात 227 रक्त दात्यांनी केले मतदान 


  पुरंदर दि.२०

   


पुरंदर तालुक्यातील सासवड येथे पद्मविभूषण शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मागील 21 वर्षापासून रक्तदान शिबिर आयोजित केला जातो सासवड येथे यावर्षी झालेल्या या रक्तदान शिबिराला रक्तदात्यांनी मोठा प्रतिसाद दिला या वर्षी देखील 227 रक्तदात्यांनी रक्तदान करून विक्रम नोंदवला


      पुरंदर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी अध्यक्ष शिवाजी आप्पा पोमण मित्र परिवार पुरंदर हवेली यांचे वतीने, पदमविभूषण शरदचंद्र पवार यांचे वाढदिवसाच्या निमित्ताने गेली 21 वर्षे रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते. शिवाजीअप्पांच्या नंतर हा उपक्रम पुरंदर हवेली विधानसभा मतदार संघांचे अध्यक्ष, राहुलदादा गिरमे यांनी सातत्याने न खंड पाडता गेली 4 वर्ष मित्र परिवाराच्या वतीने रक्तदानाचा हा कार्यक्रम सुरु ठेवलेला आहे. रक्तदान हे सर्व श्रेष्ठ दान आहे. 




      या उपक्रमाचे प्रातिनिधिक स्वरूपाचे उदघाटन शिरूर 

चे मा.आमदार अशोकबापू पवार, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चे चेअरमन दिगंबर दुर्गाडे, भाजपचे प.महाराष्ट्र अध्यक्ष भाजप जालिंदरभाऊ कामठे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

    या शिबिराला राजेशभैय्या चव्हाण, वामनभाऊ कामठे, अरुणअप्पा जगताप, सुदामअप्पा इंगळे, बबुसाहेब माहूरकर, माणिकराव झेंडे, विजयदादा कोलते, सुहासआबा खुटवड, राजाभाऊ धुमाळ, अंकुशबापू परखंडे, पंकज धिवार, सुनिल धिवार, बाळासाहेब कामथे, तानाजी जगताप, बाळासाहेब जगताप, भानुकाका जगताप, संतोष जगताप, एम के गायकवाड, कलाताई फडतरे, म्हस्कुअण्णा शेंडगे, गणपतशेठ कड, नाथशेठ बोरकर, रामभाऊ बोरकर, मार्तंड भोंडे, विजयराव वढणे, संदिपशेठ जगताप, सुरेशराव गिरमे, बाजीराव इनामके, ईश्वर बागमार, शिवाजी साळुंखे, धोंडिबा कटके, विनोद जगताप, सचिन वारघडे, गिरीश गिरमे, संजय टिळेकर, मनुतात्या जगताप, अरुण खेनट, रामभाऊ झेंडे, गणेश मोरे, मिलिंद जाधव, मयूर पोमण, अमोल बनकर, दत्ता राऊत, काशिनाथ राऊत, आरिफ आत्तार, सतेज पोमण, आदी मान्यवरांनी भेट दिली.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies