दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला पहाटेपासूनच गणेशभक्तांची मोठी गर्दी
January 01, 2023
0
पुणे - नवीन वर्षाचे स्वागत करताना नवे संकल्प घेऊन श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या चरणी नतमस्तक होण्याकरता गणेश भक्तांनी रविवारी सकाळपासूनच मोठी गर्दी केली. ट्रस्टतर्फे पहाटे पाच वाजल्यापासून भाविकांसाठी दर्शनाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती.