कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे सकाळी मॉर्निंग वॉक करताना पडल्याने त्यांच्या खांद्याला दुखापत झाली आहे. कॉंग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले की, थोरात यांचा खांदा फ्रॅक्चर झाला असून त्यांना उपचारासाठी मुंबईला हलवण्यात येत आहे.
मॉर्निंग वॉक करताना पडल्याने बाळासाहेब थोरात जखमी
December 26, 2022
0