Type Here to Get Search Results !

आई-वडिलांच्या छायेत Vayu Kapoor Ahuja; सोनमच्या लेकाची पहिली झलक

 


गेल्या अनेक वर्षांपासून अभिनेत्री सोनम कपूर मोठ्या पडद्यापासून लांब आहे. सध्या सोनम कपूर मातृत्वाचा आनंद घेत आहे.

इन्स्टाग्रामच्या माध्यमातून अभिनेत्री तिच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घडामोडी चाहत्यांसोबत शेअर करत असते. आता देखील सोनमने एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये सोनम पती आनंद अहूजा आणि मुलगा वायू कपूर अहूजासोबत वेळ व्यतीत करताना दिसत आहे.

सोनमची खास पोस्ट

सोनम कपूर आणि आनंद अहूजा कारमध्ये फिरताना दिसत आहेत. यावेळी सोनमने लेकाची पहिली झलक देखील दाखवली आहे. खुद्द सोनमने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करत तिने कॅप्शनमध्ये 'Sweet Nothings' असं लिहिलं आहे.

 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies