घर फोडून दागिने पैसे चोरल्याच्या अनेक घटना आपण पाहिल्या असतील. चोरी करताना चोर एकाहून एक नामी शक्कल लढवलेली आपण ऐकलं असे. काहीवेळा चोर खूप मेहनतीने घर फोडतात मात्र त्यांनी हाती काहीत लागत नाही.
संतप्त
झालेल्या चोरट्यांनी 79 वर्षीय
व्यक्तीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये बिअरची बाटली घातली. यानंतर ते सर्वजण पळून
गेले. कसेबसे वृद्धाने एक जणाला याबद्दल याची माहिती देत दिली. त्यानंतर त्यांना
तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी एक्स-रे केला तेव्हा त्यांनाही
धक्का बसला.
कारण
संपूर्ण बाटली वृद्धाच्या प्रायव्हेट पार्टमध्ये घातली होती. डॉक्टरांनी ऑपरेशन
करून ती बाटली काढली. ही शस्त्रक्रिया सोपी नसल्याचे डॉक्टरांनी सांगितलं. आता
सबंधित वृद्धाची प्रकृती ठिक आहे. पोलीस घटनेचा तपास करत आहेत.