मुंबई : 'दीया और बाती हम' ही मालिका छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकारानं त्यांच्या अभिनयातून प्रेक्षकांची मने जिंकली.
कनिष्क
लिव्ह-इनमध्ये राहू लागली तेव्हा काय झालं?
कनिष्कानं
व्हिडिओमध्ये म्हटले की ती श्रद्धाच्या कथेचे तिच्या आयुष्याशी साम्य आहे, एका अभिनेत्यानं तिला प्रपोज केलं
होतं आणि तिच्याशी लग्न करण्यास सांगितलं होतं. कनिष्कानं सांगितले की, त्या अभिनेत्याच्या सवयी वाईट
होत्या आणि तो हिंसक स्वभावाचा होता. इतकंच नाही तर तो दारू प्यायचा आणि रागाच्या
भरात काहीही करायचा.