Type Here to Get Search Results !

सासवड मधील एकास पोस्को कायद्यांतर्गत सक्तमजुरी व दंडाची शिक्षा

   सासवड मधील एकास पोस्को कायद्यांतर्गत सक्तमजुरी व दंडाची शिक्षा



सासवड दि २८



  पुरंदर तालुक्यातील सासवड येथे राहणाऱ्या उमेश जाधव या आरोपीला शिवाजीनगर कोर्टाने 

एक वर्ष सक्त मजुरी व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.


  उमेश जाधव यांच्यावर भारतीय दंड विधान कलम 354 354 ड प्रमाणे सासवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 मे . जहागीरदार , शिवाजीनगर कोर्ट पुणे यांनी भारतीय दंड विधान कलम 354, 354 डी  मध्ये त्यास दोषी धरून त्यास एक वर्ष सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास दोन महिने सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. 

 . या गुन्ह्याचा तपास सपोनी  एस .व्ही . सावंत यांनी केला होता तर   अंमलदार सहाय्यक फौजदार शशिकांत वाघमारे, सासवड पोलिस स्टेशन व सहाय्यक फौजदार निचीत  यांनी   काम पाहिले असून सरकारी अभियोक्ता म्हणून श्रीमती ब्रम्हे  मॅडम यांनी कामकाज पाहिले. 


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies