सासवड येथे आढळला अनोळखी मृतदेह
सासवड दि.२५
पुरंदर तालुक्यातील सासवड येथे एका अनोळखी पुरुषाचा मृत देह आढळून आला आहे.ब्या अनोळखी मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी संबधित लोकांनी पुढे यावे असे आवाहन सासवड पोलिसांनी केले आहे.
याबाबत सासवड पोलिसांनी दिलेली माहिती अशी की , आज दि. 25/02/2022 रोजी सायंकाळी 5 वाजालेच्या सुमारास पारगाव सासवड रोडचे आत आंबे ओव्हळचे जवळ पापीनाथ मंदिराचे ओढ्याचे पलीकडे एक अनोळखी पुरुष मृतदेह आढळून आला या मयताचे वय अंदाजे 25 ते 30 वर्षे असावे.असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मिळून मयताचे पँटचे खिशात विमल गुटखा स्टीलची सायकल बेअरिंग मिळून आलेली आहे ....
मयत इसम कोणाच्या ओळखीचा असेल, कोणी ओळखत असेल, किंवा त्याला कोणी पाहिले असेल तर कृपया सासवड पोलीस स्टेशनला संपर्क करावा असे आवाहन सासवड पोलिसांनी केले आहे.
पोलीस निरीक्षक घोलप सो 9923885781
पो.स.ई. झिंजूरके
9970197187
पो.ना. पोटे 9923892525
पो.ना. जाधव 9922603776
पो.ना. सय्यद 8329455752
पो.स्टे. 02115 222333